अत्यंत महत्वाची सूचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की आपल्या अधिनस्त असलेल्या व दि. 31.03.2015 पूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या DCPS/NPS धारक कर्मचारी/ अधिकारी यांचे प्राण किट (PRAN KIT) जबाबदार कर्मचारी/अधिकारी (प्राधिकारपत्रासह) यांनी जिल्हा कोषागार कार्यालयातून घेउन जावे, तसेच सर्व DCPS/NPS धारक कर्मचारी / अधिकारी यांचे CSRF (S-1) FORM कोषागारास सादर केल्याची पडताळणी करून ज्याचे FORM सादर केलेले नाही, त्यांचे CSRF (S-1) FORM त्वरीत कोषागारस सादर करण्यात यावेत.
- जिल्हा कोषागार अधिकारी
नंदुरबार.
No comments:
Post a Comment