About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Wednesday 20 December 2017

महत्वाची सुचना ......एनपीएस धारक अधिकारी/कर्मचारी यांचा संपर्क तपशील/भ्रमणध्वनी क्रमांक अदयावत करणेबाबत ....

महत्वाची सुचना




एनएसडीएल, मुंबई यांचे कडून प्राप्त ई-मेल दि.17.11.2017 च्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, आपले आस्थापनेवरील कार्यरत ज्या एनपीएस धारक अधिकारी/कर्मचारी यांचा संपर्क तपशील म्हणजेच भ्रमणध्वनी क्रमांक अदयावत केलेला नाही त्यांचा संपर्क तपशी अदयावत करणेबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. सदर तपशील अदयावत केल्यास संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना स्वत:च्या पेन्शन A/c मधील जमा,व्याज इ.रकमेच्या तपशीलाची सुविधा भ्रमणध्वनीवर उपलब्ध होईल. सदर तपशील अदयावत करणेसाठी एनएसडीएल कडील नमूना excel व ज्या एनपीएस धारक अधिकारी/कर्मचारी यांचा संपर्क तपशील अदयावत नाही त्यांची यादी आहरण व संवितरण अधिकारी निहाय जोडलेली आहे.
तरी सदर एनपीएस धारक अधिकारी/कर्मचारी यांचा संपर्क तपशील म्हणजेच भ्रमणध्वनी क्रमांक सोबत दिलेल्या excel मध्ये अदयावत करून तात्काळ या कार्यालयास ई-मेल करण्यात यावा.
खालील नमुद आहरण व संवितरण अधिका-यांकडून माहिती प्राप्त. 
एनपीएस धारक अधिकारी/कर्मचारी यांचा संपर्क तपशील प्राप्त आहरण व संवितरण ‍अधिकारी तालुकानिहाय 
नंदुरबार
तळोदा
अक्कलकुवा
धडगाव
नवापूर
शहादा
5501000357
5502000956
5503057201
5504011100
5505000771
5506000771
5501000754



5505004476
5506001669
5501004542




5506001903





5506004476





5506004523

टिप-  ई-मेल पाठविताना EXCEL FILE चे नाव    DDO CODE क्रमांक टाकून पाठवावी .

Saturday 16 December 2017

NPS operation Handout for DDOs.....

                                          NPS operation Handout for DDOs

प्रिय सर्व आहरण व संवितरण अधिकारी,
 आपणास  कळविण्यात येते  की NSDL मार्फत सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्या साठी NPS operation Handout निर्माण करण्यात आलेले आहे तरी सदर Handout आपल्या माहिती साठी या सोबत जोडले आहे. 

धन्यवाद !


व्ही . जी . जगताप 

जिल्हा कोषागार अधिकारी 





राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या जागरुकते संबंधी दृकश्राव्य फित.......


                        राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या जागरुकते संबंधी दृकश्राव्य फित.......
प्रिय सर्व आहरण व संवितरण अधिकारी,
 मा. सचिव महोदया आणि मा संचालक, लेखा व कोषागारे, यांनी आदेशित केल्यानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा प्रसार आणि जागरुकता होऊन अधिकारी/ कर्मचाऱ्यांमधील गैरसमज दूर करण्याकरिता महाराष्ट्र शासन माहिती व प्रसिध्दी संचालनालय यांच्या मदतीने राज्य अभिलेख देखभाल अभिकरण कार्यालयाकडून दृकश्राव्य फित तयार करण्यात आली आहे ती या सोबत जोडण्यात येत आहे.
सदर फित मुळे या योजनेचा प्रसार आणि जागरुकता होऊन अधिकारी/ कर्मचाऱ्यांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
याकरिता सदर फित बघण्याकरीता या युट्यूबवरील लिंकचा  https://youtu.be/7UY4OGY96Ic वापर करावा

धन्यवाद !

व्ही . जी . जगताप 


जिल्हा कोषागार अधिकारी