About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Friday 17 June 2016

90 दिवसापेक्षा जास्त प्रलंबित निवृतत्ती वेतन धारक यांची माहिती बाबत बातमी


                           बातमी  

            खालील यादीतील निवृत्ती वेतन धारक यांना आवाहन करण्यात येते की, आपणास निवृत्ती वेतन प्रदान आदेश मा.महालेखापाल, मुंबई यांच्या कडून  प्राप्त झाल्याचा कालावधी 3 महिने किंवा 90 दिवसापेक्षा जास्त्‍   झाला असल्यामुळे आपण तात्काळ कोषागार कार्यालय नंदुरबार येथे उपस्थित राहून ओळखपडताळणी करुन घ्यावी.असे आवाहन कोषागार अधिकारी श्री.गजानन पाटील यांनी केले आहे.

            तसेच खालील यादीतील नावे ओळखत असलेल्या व्यक्तीने संबधीताच्या निर्देशनास सदर बातमी आणून दयावी.

 

अ.क्र
निवृत्ती वेतन धारक यांचे नाव
निवृत्ती वेतन धारक यांना निवृत्ती वेतन प्रदान आदेश दिनांक
1
श्रीम.सोनी प्रताप जाधव
श्रीम.ज्योती प्रताप जाधव
07/07/2015
2
श्री.बापु कौतिक नगराळे
06/10/2015
3
श्री.सरोजीबेन ताराचंद सोनार
21/10/2015
4
श्री.प्रतिक अविनाश वळवी
18/12/2015
5
श्रीम.शकुंतलाबाई वि. नाईक
12/01/2016

 

 

 

                                 जिल्हा कोषागार अधिकारी

                                        नंदुरबार               

Thursday 9 June 2016

अत्यंत महत्वाची सूचना ......प्राण किट (PRAN KIT) बाबत....

                     अत्यंत महत्वाची सूचना 
           र्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की आपल्या अधिनस्त असलेल्या व दि. 31.03.2015 पूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या  DCPS/NPS धारक कर्मचारी/ अधिकारी यांचे प्राण किट (PRAN KIT) जबाबदार कर्मचारी/अधिकारी (प्राधिकारपत्रासह) यांनी जिल्हा कोषागार कार्यालयातून घेउन जावे, तसेच सर्व DCPS/NPS धारक कर्मचारी / अधिकारी यांचे CSRF (S-1) FORM कोषागारास सादर केल्याची पडताळणी करून ज्याचे FORM सादर केलेले नाही, त्यांचे  CSRF (S-1) FORM त्वरीत कोषागारस सादर करण्यात यावेत.                                     
                           - जिल्हा कोषागार अधिकारी 
                               नंदुरबार.

Friday 3 June 2016

वेतन देयके तयार करण्याची सुविधा ६ .३० वाजेपर्यंत बंद असलेबाबत.....

                महत्वाची सूचना
वेतन देयके तयार करण्याची सुविधा .३० वाजेपर्यंत बंद असलेबाबत......
       

   सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि सेवार्थ प्रणालीत वेतन देयक तयार करण्याची सुविधा तांत्रिक कारणास्तव आज दि...२०१६ रोजी .३० वाजेपर्यंत बंद राहीलयाची सर्वांनी कृपया  नोंद घ्यावी

        -कोषागार अधिकारी नंदुरबार