About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Monday 8 January 2018

सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी शासकीय रकमेची माहिती मिळविण्याकरीता अवलंबवायाची कार्यपदृती...

                           महत्वाची सूचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी शासकीय रकमेची माहिती मिळविण्याकरीता अवलंबवायाची कार्यपदृती...

    सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की,आपल्याकडील बँकखात्यामध्ये जमा असलेल्या शासकीय रक्कमाबाबतची माहिती दरमहा बिम्स प्रणालीवर सक्तीने भरवायची आहे.सदर अनुषंगाने अवलंबयाची कार्यपदृती वित्त विभाग शासन निर्णय दि.04/01/2018 मध्ये विषद करण्यात आलेली आहेत.तरी सदर शासन निर्णयाचे अवलोकन करून कार्यवाही करावी.



   जिल्हा कोषागार अधिकारी
          नंदुरबार.