About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Friday 23 March 2018

NPS........PFRDA Advisory to DDOs for updating their office details to CRA-NSDL....

NPS........PFRDA Advisory to DDOs for updating their office details to CRA-NSDL....




Dear All DDOs,

There is the letter from PFRDA about  “Advisory to all DDOs for updating their details to CRA-NSDL”. 

                                   
                                                                                          Prakash S. Bankar
                                                                  Dist. Treasury Officer,(addl.) DTO, Nandurbar












Wednesday 21 March 2018

कोषागाराकडून /उपकोषागाराकडून पारित होणाऱ्या देयकांची CMP आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्वरित approve करणे बाबत ....


महत्वाची सूचना 
कोषागाराकडून /उपकोषागाराकडून पारित  होणाऱ्या देयकांची CMP आहरण संवितरण अधिकारी यांनी त्वरित  approve करणे बाबत ....


     सर्व आहरण व संवितरण अधिकारी याना कळविण्यात येते कि कोषागाराकडून /उपकोषागाराकडून पारित  होणाऱ्या देयकांची CMP आपणाकडून  त्वरित  approve करणे आवश्यक आहे. सदरबाबत दि.30-03-2018 अखेरपर्यंत C.M.P. व्दारे पारीत देयकांना आहरण  संवितरण अधिकारी यांनी तात्काळ C.M.P. PORTAL वर APPROVAL दिल्यास सदरचा खर्च नवीन वित्तीय वर्षात खर्ची पडेल. अशा प्रकरणी संपुर्ण जबाबदारी आहरण संवितरण अधिकारी यांची राहील याची कृपया नोंद घ्यावी.


                                                         प्र. शि. बानकर 
                                                 जिल्हा कोषागार अधिकारी , नंदुरबार 


Friday 16 March 2018

दि.12/03/2018 रोजी कोषागार कार्यालय,नंदुरबार येथे आयोजीत निवृत्ती वेतनधारकांचा त्रैमासिक मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री.प्र.शि.बानकर ,प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी,नंदुरबार


महत्वाची सुचना-मार्च 2018 देयकांबाबत..


महत्वाची सुचना-नवनियुक्त कर्मचा-यांना प्रान क्रमांक मिळणेसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रान क्रमांकाबाबत खात्री करणेबाबत


   उपरोक्त विषयान्वये नंदुरबार जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, वि.वि.शा.नि.अंनियो 1007/18/सेवा-4 दि.07.07.2007 मध्ये परिच्छेद क्रमांक 25 व 26 अन्वये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु असलेल्या कर्मचा-याची बदलीने अथवा नविन नियुक्ती झाल्यास सदर कर्मचा-याचा प्रान क्रमांक मिळणेसाठी अर्ज करण्यापूर्वी सदर कर्मचारी यापूर्वी कुठल्याही राज्यशासनाच्या अथवा केंद्रशासनाच्या तसेच महामंडळे यांच्या सेवेत या कार्यालयात रूजू होण्यापूर्वी होते का? असल्यास सदर कर्मचा-यास यापूर्वी प्रान क्रमांक आहे किंवा कसे? याबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी खात्री करून अर्ज करणे अपेक्षित आहे.
परंतु असे निदर्शनास आले आहे की, सदरबाबत संबंधित कार्यालय खात्री न करता अर्ज करत आहेत ज्यामुळे संबंधित कर्मचा-यास दोन प्रान क्रमांक दिले जातात. ज्यामुळे नविन प्रान क्रमांक एनएसडीएल कडून रदद होण्याचे प्रमाण वाढत आहे. सदर नवीन प्रान सेवार्थ प्रणालीत संबंधित कर्मचा-याच्या DCPS क्रमांकास मॅप केलेला असल्यामुळे सदर DCPS कपातीची रक्कम प्रान खाती वर्ग करणेस कोषागारास अडचण निर्माण होत आहे. सदर रक्कम विहीत वेळेत प्रान खाती वर्ग न होण्याच्या विलंबास संबंधित आहरण व संवितरण अधिकारी जबाबदार राहतील. तरी सदरबाबत गांभिर्याने खात्री करून प्रान क्रमांक मिळणेसाठी अर्ज करण्यात यावा. सदर कर्मचा-यास प्रान प्राप्त असल्यास तसे या कार्यालयास कळविण्यात यावे.


दिनांक-16.03.2018