महत्वाची सूचना
कोषागाराकडून /उपकोषागाराकडून पारित होणाऱ्या देयकांची CMP आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्वरित approve करणे बाबत ....
सर्व आहरण व संवितरण अधिकारी याना कळविण्यात
येते कि कोषागाराकडून /उपकोषागाराकडून पारित होणाऱ्या देयकांची
CMP आपणाकडून त्वरित approve करणे आवश्यक आहे. सदरबाबत दि.30-03-2018 अखेरपर्यंत C.M.P. व्दारे पारीत देयकांना आहरण व संवितरण अधिकारी यांनी तात्काळ C.M.P. PORTAL वर APPROVAL न दिल्यास सदरचा खर्च नवीन वित्तीय वर्षात खर्ची पडेल. अशा प्रकरणी संपुर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील याची कृपया नोंद घ्यावी.
प्र. शि. बानकर
जिल्हा कोषागार अधिकारी , नंदुरबार
No comments:
Post a Comment