About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Thursday 11 May 2017

महत्वाची सुचना

          नंदूरबार जिल्हयातील सर्व शासकिय कार्यालये, सर्व आहरण संवितरण अधिकारी, सर्व, कोषागारातुन निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतनधारक, शासनखाती भरणा करणारे  विविध कार्यालये, संस्था इतर संबंधित व्यक्ति यांना कळविण्यात येते की, वित्त विभागाच्या दिनांक 03 मे 2017 च्या शासन परिपत्रकानुसार आदेशित केल्याप्रमाणे नंदुरबार जिल्हयातील कोषागार उपकोषागाराशी संबंधित ऑनलाईन प्रणाली जसे सेवार्थ, बिम्स, बिलपोर्टल, निवृत्तीवेतनवाहिनी, कोषवाहिनी, वेतनिका अर्थवाहिनी आदी सर्व प्रणाली अद्ययावत करण्यासाठी दिनांक 06 मे रोजी सायंकाळी सहापासून  दिनांक 11 मे रोजी सकाळी अकरापर्यंत बंद होत्या.दिनांक 11 मे सकाळी 10 वाजेपासुन सेवार्थ, बिम्स, बिलपोर्टल, निवृत्तीवेतनवाहिनी, कोषवाहिनी, वेतनिका अर्थवाहिनी प्रणाली ही सुरळीतपणे चालु झालेली आहे. जिल्हयातील सर्व आहरण संवितरण अधिकारी, निवृत्तीवेतनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री.ग.रा.पाटील यांनी केले आहे.

Wednesday 3 May 2017

IMP NOTICE-BEAMS, GRAS, SEVAARTH, NIVRUTTIVETAN VAHINI, NPS, BILL PORTAL, VETANIKA, KOSHWAHINI, ARTHVAHNI....या साईट्स दि 06/05/17 ते 14/05/2017 या कालावधीत बंद राहील याबाबतचे शासन परिपत्रक ......




BEAMS, GRAS, SEVAARTH, NIVRUTTIVETAN VAHINI, NPS, BILL PORTAL, VETANIKA, KOSHWAHINI, ARTHVAHNI....या साईट्स दि 06/05/17 ते 14/05/2017 या कालावधीत बंद राहील याबाबतचे शासन परिपत्रक ......


     सदर शासन परिपत्रक पहा 
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201705031655497805.pdf     या लिंक वर क्लीक करून .




Dist. Treasury Officer, 
       Nandurbar

Tuesday 2 May 2017

IMP notice:- BEAMS is running only on https now http is blocked.....





Dear All DDOs,

There are complains from DDOs regarding Beams site is not available. As per the mail received  from the  DAT office , Mumbai, HTTP is blocked and BEAMS is now running only  with HTTPS  


The URL is as follows


महत्वाची सूचना......सेवार्थ प्रणाली मधिल वेतन देयकाबाबत

                        महत्वाची सूचना          Dt.29.4.17     
                    सेवार्थ प्रणाली मधिल वेतन देयकाबाबत

        सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, सदयस्थितीत सेवार्थ प्रणाली मध्ये वेतन देयक तयार करतेवेळी D.C.P.S. / N.P.S. कर्मचा-यांच्या बाबत BILL CANNOT BE GENERATED AS ACCOUNT NO. SAME FOR …… EMPLOYEE असा वेब मॅसेज येत आहे. सदर मॅसेज मध्ये एकाच व्यक्तीचे दोन सेवार्थ आय.डी. दिसुन येत आहे. तरी सदर बाबत मॅसेजमध्ये नमुद असणा-या कर्मचा-याचा योग्यं सेवार्थ आय. डी. सुरु ठेवणे बाबत व चुकीचा सेवार्थ आय.डी. रदद करणे बाबत योग्यं ती खात्री करुन तसे पत्र जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय नंदुरबार यांना ASSISTANT D.D.O. यांचे LOG IN चे USER NAME  व PASSWORD सह देण्यात यावे. तदनंतरच सदर बाबत M.D.C. सेवार्थ यांच्याकडुन सदर अडचेणीचे निराकरण होईल याची नोंद घ्यावी.





                                                जिल्हा कोषागार अधिकारी,

                                                       नंदुरबार.