महत्वाची सूचना Dt.29.4.17
सेवार्थ प्रणाली मधिल वेतन
देयकाबाबत
सर्व
आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, सदयस्थितीत सेवार्थ प्रणाली मध्ये
वेतन देयक तयार करतेवेळी D.C.P.S.
/ N.P.S. कर्मचा-यांच्या
बाबत BILL
CANNOT BE GENERATED AS ACCOUNT NO. SAME FOR …… EMPLOYEE असा वेब मॅसेज येत आहे. सदर
मॅसेज मध्ये एकाच व्यक्तीचे दोन सेवार्थ आय.डी. दिसुन येत आहे. तरी सदर बाबत मॅसेजमध्ये
नमुद असणा-या कर्मचा-याचा योग्यं सेवार्थ आय. डी. सुरु ठेवणे बाबत व चुकीचा सेवार्थ
आय.डी. रदद करणे बाबत योग्यं ती खात्री करुन तसे पत्र जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार
कार्यालय नंदुरबार यांना ASSISTANT
व D.D.O. यांचे LOG IN चे USER NAME व PASSWORD सह देण्यात यावे. तदनंतरच सदर बाबत M.D.C. सेवार्थ यांच्याकडुन सदर अडचेणीचे
निराकरण होईल याची नोंद घ्यावी.
जिल्हा
कोषागार अधिकारी,
नंदुरबार.
No comments:
Post a Comment