अत्यंत
महत्त्वाची सूचना
सर्व
NPS
धारक
अधिकारी/कर्मचारी (NPS Subscriber) यांच्यासाठी
Submission OF FATCA Self Certification
सर्व
आहरण संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की त्यांच्याकडील NPS धारक अधिकारी/कर्मचारी (NPS Subscriber) यांना मे.NSDL यांच्याकडुन संबंधित एनपीएस Subscriber च्या NSDL
कडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईल
नंबर व E-Mail Id वरती Submission of FATCA
Self Certification Form for your PRAN under NPS याविषयी
SMS
व E-Mail पाठविण्यात
आलेले आहेत. तरी सदर अनुषंगाने सदर E-Mail सोबत
दिलेला फॉर्म योग्यरित्या
भरून दि.30/04/2017 पर्यंत में.NSDL यांच्याकडे
संबंधित Subscriber च्या E-Mail
मध्ये नमुद
केलल्या पत्तावर पाठवयाचा
आहे.
सदर
फॉर्म एनपीएस सभासदाकडुन NSDL कडे
न पाठविल्यास त्याचे एनपीएस चे प्रान खाते हे स्थागीत (Freeze) केले जातील व सदर प्रान खात्यावर एनपीएस सभासदाची
एनपीएस वर्गणी जमा होणार नाही याची नोंद घ्यावी.
जिल्हा कोषागार अधिकारी,
नंदुरबार
माहितीसाठी पत्ता-
NSDL
e-Governance Infrastructure Limited as Central Recordkeeping Agency for NPS,
1st Floor, Times Tower, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower
Parel, Mumbai – 400 013.
माहितीसाठी--फॉर्मसाठी https://www.npscra.nsdl.co.in/.../pdf/FATCA%20Self%20Declaration%20Format.pdf या लिंक वर क्लिक करा.
माहितीसाठी--फॉर्मसाठी https://www.npscra.nsdl.co.in/.../pdf/FATCA%20Self%20Declaration%20Format.pdf या लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment