बातमी
खालील यादीतील निवृत्ती वेतन धारक यांना
आवाहन करण्यात येते की, आपणास निवृत्ती वेतन प्रदान आदेश मा.महालेखापाल, मुंबई यांच्या
कडून प्राप्त झाल्याचा कालावधी 3 महिने किंवा
90 दिवसापेक्षा जास्त् झाला असल्यामुळे आपण तात्काळ कोषागार कार्यालय नंदुरबार
येथे उपस्थित राहून ओळखपडताळणी करुन घ्यावी.असे आवाहन कोषागार अधिकारी श्री.गजानन पाटील
यांनी केले आहे.
तसेच खालील यादीतील नावे ओळखत असलेल्या
व्यक्तीने संबधीताच्या निर्देशनास सदर बातमी आणून दयावी.
अ.क्र
|
निवृत्ती
वेतन धारक यांचे नाव
|
निवृत्ती
वेतन धारक यांना निवृत्ती वेतन प्रदान आदेश दिनांक
|
1
|
श्रीम.सोनी
प्रताप जाधव
श्रीम.ज्योती
प्रताप जाधव
|
07/07/2015
|
2
|
श्री.बापु
कौतिक नगराळे
|
06/10/2015
|
3
|
श्री.सरोजीबेन
ताराचंद सोनार
|
21/10/2015
|
4
|
श्री.प्रतिक
अविनाश वळवी
|
18/12/2015
|
5
|
श्रीम.शकुंतलाबाई
वि. नाईक
|
12/01/2016
|
जिल्हा कोषागार
अधिकारी
नंदुरबार
No comments:
Post a Comment