महत्वाची सूचना
वेतन देयके
तयार करण्याची सुविधा ६ .३० वाजेपर्यंत बंद असलेबाबत......
सर्व
आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि सेवार्थ प्रणालीत वेतन देयक तयार करण्याची सुविधा तांत्रिक कारणास्तव आज दि.३.६.२०१६ रोजी ६ .३० वाजेपर्यंत बंद राहील, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
-कोषागार अधिकारी नंदुरबार
No comments:
Post a Comment