महत्वाची सुचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते
की,नंदुरबार जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे,स्टेट बँक ऑफ इंडिया,नंदुरबार व युनियन
बँक ऑफ इंडिया,जिल्हाधिकारी कार्यालय शाखा नंदुरबार याच्या सहकार्याने Digital
Payment संबंधी कार्यशाळा दि.11/01/2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथील
‘बिरसामुंडा सभागृह’ मध्ये स.11:00वा आयोजित करण्यात येणार आहे.तरी सर्व आहरण व संवितरण
अधिकारी यांनी मोठया संख्याने उपस्थित राहावे.
No comments:
Post a Comment