महत्वाची सुचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की,म.को.नि 44 वरील सहाय्यक
अनुदानाचे देयके(GIA) बिल पोर्टल मधुन सादर करणेबाबत
यापुर्वी सुचना देण्यात आली आहे.परंतु अदयापही
सदर देयके हे बिल पोर्टल मधुन सादर करण्यात येत नाही. तरी
सदर देयकाबाबत पुन:श्च सुचना देण्यात येते की सदर देयके हे बिल पोर्टल प्रणालीतुन
सादर केल्यावरच स्वीकारले जातील याची नोंद सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना घ्यावी.सदरबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास कोषागार कार्यालयात संपर्क साधावा.
जिल्हा कोषागार अधिकारी
नंदुरबार.
No comments:
Post a Comment