राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने (NPS) ची दि.11.07.2017 कार्यशाळा आयोजनाबाबत..
निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण
(PFRDA) व राज्यं अभिलेख व देखभाल अभिकरण यांच्या कडुन मिळालेल्या सुचनेनुसार राष्ट्रीय
निवृत्तीवेतन योजनेचा पंधरवाडा दि.27.06.2016 ते दि.11.07.2016 या कालावधीत साजरा करण्यात
येत आहे. तदनुषगांने नंदुरबार जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी / सर्व डिसीपीएस
-एनपीएस योजनेचे सभासद NPS बाबत
समस्यांचे निराकरण होणे
यांच्या आवश्यकं आहे. त्या अनुषंगाने त्या
अनुषंगाने दि.11/07/2017 रोजी बिरसामुंडा सभागृह,
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सकाळी
11.00 वाजता कोषागार कार्यालयाद्वारे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत
आहे.
तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी व डिसीपीएस/एनपीएस
योजनेतील कर्मचारी यांनी सदर कार्यशाळेचा लाभ
घ्यावा.
जिल्हा कोषागार
अधिकारी
नंदुरबार
No comments:
Post a Comment