सर्व आहरण
व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि सेवार्थ
प्रणाली व बिल पोर्टल प्रणाली बाबत
येणा-या अडचणी कोषागार कार्यालयातील सुविधा केंद्रास कळवितांना कृपया सदर प्रणालींबाबत
आवश्यक असणारे LOGIN चे USER ID व PASSWORD
सोबत आणुनच संपर्क साधावा.
जिल्हा कोषागार
अधिकारी,नंदुरबार
No comments:
Post a Comment