प्रति,
सर्व आहरण संवितरण अधिकारी
सोबत जोडलेल्या शासन निर्णयानुसार BDS काढण्याची मुदत दिनांक 31.03.2019 रोजी रात्रौ 12.00 वाजेपर्यत करण्यात आली आहे. तरी प्राधिकारपत्राद्वारे सादर होणारी देयके 31.03.2019 रोजी रात्रौ 12.00 वाजेपर्यत जिल्हा कोषागारात स्वीकारलं जातील मात्र उपकोषागारे कार्यालयांकडून देयके दिनांक 31.03.2019 रोजी सं.6.00 वाजेपर्यंतच देयके स्वीकारलं जातील .