About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Monday 9 January 2017

Digital Payment बाबत जिल्हातील सर्व आहरण व संवितरण यांची कार्यशाळा आयोजित करण्याबाबत

    महत्वाची सुचना

 सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की,नंदुरबार जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे,स्टेट बँक ऑफ इंडिया,नंदुरबार व युनियन बँक ऑफ इंडिया,जिल्हाधिकारी कार्यालय शाखा नंदुरबार याच्या सहकार्याने Digital Payment संबंधी कार्यशाळा दि.11/01/2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथील ‘बिरसामुंडा सभागृह’ मध्ये स.11:00वा आयोजित करण्यात येणार आहे.तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी मोठया संख्याने उपस्थित राहावे.