दि.16/09/2016
सर्व आहरण व संवितरण अधिकारी
यांना कळविण्यात येते की आपल्या कार्यालयातील DCPS/NPS धारक कर्मचा-यांच्याबाबत
National Pension Scheme अंतर्गत Nodal Officer म्हणून प्रत्येक DDO ना NPS CRA
System(www.cra-nsdl.com) ला आहरण व संवितरण
अधिकारी स्तरावरून Log in करण्याची सुविधा देण्याचे NSDL-CRA यांचे परिपत्रक दि.02/11/2015
नुसार निश्चित करण्यात आले असून त्या अनुषंगाने NPS अंतर्गत Registered DDO ना User
Id देण्यात आलेले आहे. तरी सदर User Id हा आपला DDO Reg.No. व पुढे 00(Zero) याप्रमाणे
राहील. ( उदा.DDO Name-Treasury Officer,Nandurbar
DDO Reg.No. SGV192677E हे असल्यास User Id SGV192677E00 असा राहील).
तसेच User Id साठी Password हा https://npscra.nsdl.co.in/download/government-sector/state-government/Standard-Operarting-Procedures-for-Nodal-Offices/Standard_Operating_Procedure_for_Registration_(English).pdf या Link वर दिलेल्या Procedure प्रमाणे Reset करता येईल.
सदरबाबत
अडचण आल्यास कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्हा
कोषागार अधिकारी.नंदुरबार