About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Thursday 8 December 2011

गट क सरळसेवा भरती प्रक्रिया 2011 - सूचनापत्र


सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक
लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक
दुरध्वनी क्रमांक – (0253)2581574, 2581379; फॅक्स क्रमांक – (0253)2581574
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सन 2011 साठी सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक‍ विभाग अधिनस्त कार्यालयात शासनाच्या समितीने मान्यता दिलेल्या पदभरतीबाबत सूचनापत्र

संदर्भ : 1. संचालनालयाचे पत्र क्रमांक एमएएस 2011/सलेअ/प्रशा.कोषा/भरती/.क्र.38 (नाशिक)/831
दिनांक 11.10.2011.
2. संचालनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक 19/7/2009 च्या लेखी
परीक्षेतील गुणानुक्रमे पात्र उमेदवारांमधून दि 10.5.2010 रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द
केलेली प्रतिक्षायादी.
  • संदर्भ क्र.2 वरील प्रतिक्षायादीतील उमेदवारांमधून नाशिक विभागातील सन 2009-10 अखेरील लेखा‍ लिपीक व कनिष्ठ लेखापालांची सरळसेवेची रिक्त पदे भरावयाच्या पदांबाबतचे आरक्षण विचारात घेऊन प्रतिक्षायादीतील खालील उमेदवारांना सन 2011 अखेर नियुक्ती देण्यासाठी दिनांक 20/12/2011 रोजी मुळ कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे याद्वारे सूचित करण्यात येत आहे.
  • कागदपत्र पडताळणीचे स्थळ : सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक, 2रा मजला, लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक कार्यालयातील प्रशिक्षण हॉल.
  • कागदपत्र पडताळणीची वेळ : सकाळी 11.00 वाजता
  • या कार्यालयाचे पत्र क्र. आस्था /प्रशा-8/ गट क नियुक्ती/2011/.क्र.79 दिनांक 7.12.2011 नुसार खालील यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत नोंदणीकृत डाकेने कळविण्यात येत आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

पदनाम : लेखा लिपीक - पदासाठी प्रतिक्षायादीतील आरक्षणनिहाय पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे -
.क्र.
उमेदवाराचे नांव व पत्ता
1
श्री जाधव अभयसिंग वसंत,
कन्हैयालाल प्लॉट जामनेररोड, अष्टभुजा देवी मंदीर मागे, भुसावळ ता. भुसावळ .
जि. जळगांव 425 201.
2
श्री मराठे सुनिल जगन्नाथ
प्लॉट नं. 68, आदर्श कॉलनी, शिंदखेडा, ता शिंदखेडा.
जि. धुळे 425 406.
3
श्री कुलकर्णी अभय श्रीराम
पंचवटी देवपुर लेन नं.8, घर नं. 4515 ,
धुळे 424002.

4
श्री सोनार विशाल सुर्यकांत
6, देवेंद्रनगर, गाडगेबाबा चौक जवळ,
जळगांव 425002.
5
श्री पंचभाई भुषण सतिष
एन 32 /के-1/ 6-1, शांतीनगर बी / एच,
शॉपींग सेंटर जुने सिडको, नाशिक 422009.
6
श्री पाटील प्रवीण शिवाजी,
एन 42, सी बी - 3-4-8हेगडेवार नगर,
त्रिमुर्ती चौक, नाशिक 422008.
7
श्री खैरनार दिनेश सुरेश,
एन-42, जेसी 4/1/7 रायगड चौक, पवन नगर,
सिडको, नाशिक.
8
श्रीम. पवार अर्पणा केशवराव,
एन 10-एम-1/2/4 महाराणा प्रताप चौक,
नवीन सिडको, नाशिक 422 009
9
श्री पाचोरे गणेशकुमार मोतीलाल,
14, गायत्रीनगर, कोरीट रोड,
ता. जि नंदुरबार 425412
10
श्रीम घुगे मीना अंबादास ,
द्वारा अरुण शंकर वाघ,
रा. चाभार्डी खुर्द,पो हातळे, ता.चाळीसगांव,
जि. जळगांव
11
श्रीम लहामगे अनुजा सोनू ,
मंगलमुर्ती एन 31, आर6/1/5 दत्तचौक, सिडको
नाशिक 422 009.
12
श्री कापडे‍ अनिल पुंडलीक ,
फ्लॅट नं.10, क्लासिक अपा. शिवाजी नगर,
पुणे रोड, नाशिक.
13
श्री जाधव राकेश रोहिदास,
पोलीस हेडक्वार्टर सेंटर, नं.33, रुम नंबर 1,
जळगांव 425001.
14
श्री परदेशी कपील कदुबल,
अनिता आनंद हौसिंग सोसायटी,
आगरकर मळा, सिता अपार्टमेंट जवळ, स्टेशनरोड
अहमदनगर 414001.

15
श्री सोनवणे विकास शांताराम,
ताहराबाद फॉरेस्ट कॉलनी, ता. बागलाण,
जि. नाशिक 423302.
16
श्रीम. आव्हाड रुपाली माधव,
सर्वे नं.261 प्लॉट नं.2, महाजन नगर,
मेहरुण, जळगांव 425001.
17
श्री देवरे पंकज सुरेश,
प्लॉट नं.86/2, गणेश कॉलनी, साक्री रोड धुळे,
ता.जि. धुळे 424001.
18
श्री चौघरी विनोद राजेंद्र,
89,संताजी नगर जवळ, अभय कॉलेज मार्केट यार्डजवळ,
धुळे ता.जि धुळे 424004.
19
श्री नेमाडे सुनिल भोजराज,
23 मित्र नगर. खाजा मिया दर्गाजवळ,
खुशबू, ता. जि. जळगांव 425 001.
20
श्री शिंपी महेंद्र छगन,
रा. शिदंखेडा ता. शिंदखेडा तांबोळी लेन,
जि. धुळे 425 406.
21
श्री. पवार शरद विश्वास,
विटाई, पोस्ट गोराणे, तालुका शिंदखेडा,
जिल्हा धुळे 424 309.
22
श्रीम. जाधव लीना संदीप,
बी 17, रामचंद्र अपार्टमेंट, आर टी ओ कॉलनी रोड,
तिरुपती पेट्रोल पंप मागे नाशिकरोड,
नाशिक 422 004.
23
श्रीम. जाधव प्रमिला यशवाणी,
4216 ,गजानन चौक गुरुद्वारा रोड, पंचवटी ,
नाशिक 422004.
24
श्रीम. सोनार सुवर्णा अरुण,
एन 3, एल 46, शिवाजीचौक, जुने सिडको,
नाशिक 422 009.
पदनाम : कनिष्ठ लेखापाल -पदासाठी प्रतिक्षायादीतील आरक्षणनिहाय पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे -
1
श्री मराठे सुनिल जगन्नाथ
प्लॉट नं.68, आदर्श कॉलनी,
शिंदखेड‍ ता. शिदंखेडा,जि. धुळे 425406
2
श्रीम. श्रीखंडे पल्लवी अजित
बी 23, अशेाक ऐश्वर्या वसंत, विश्वास पार्क जवळ, देवकर पनाड, कोल्हापूर 416007.
3
श्रीम. गायकर विमल महादू
गोदावरी हौसिंग सोसायटी, नं.2, ब्लॉक नं.17
जेलरोड, नाशिकरोड 422 101
4
श्री बोरुडे हुकूमचंद जर्नादन
34, माऊलीकृष्णा कमल सोसायटी, गोलीबार टेकडी,
जमनागिरी रोड ता.जि. धुळे
5
श्री व-हाडे आनंद नरेंद्र
एन 53, व्ही जी 12-1, पाटील नगर
5 वी स्कीम, सिडको नाशिक 422 008
  • कागदपत्र पडताळणीचे वेळी उमेदवारांनी पडताळणीसाठी आणावयाच्या कागदपत्रांची अनुसूची

  1. शाळा सोडल्याचा दाखला / जन्मतारखेचा दाखला.
  2. लेखा लिपीक प्रतिक्षायादीवरील उमेदवारांनी 55 % गुणांसह एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र (उमेदवाराची शैक्षणिक अर्हता एस.एस.सी. पास पेक्षा जास्त असल्यास त्या शैक्षणिक अर्हतेच्या गुणपत्रक तसेच प्रमाणपत्रांच्या प्रती सोबत आणाव्यात.) व कनिष्ठ लेखापालांच्या प्रतिक्षायादीवरील उमेदवारांनी दि.27.2.2009 च्या जाहीरातीत नमूद खालील शैक्षणिक पात्रतेबाबतचे मुळ कागदपत्रे व त्याच्या साक्षांकित छायाप्रती सोबत आणाव्यात.(55 % गुणांसह वाणिज्य शाखेचे पदवी प्रमाणपत्र्‍) / सांख्यीकी, गणित किंवा अर्थशास्त्र या मुख्य विषयांसह 55% गुणांसह कला शाखेचे पदवी प्रमाणपत्र / सांख्यीकी किंवा गणित या मुख्य विषयासह 55% गुणांसह विज्ञान शाखेचे पदवी प्रमाणपत्र / व्यवसाय प्रशासनाची पदवीचे प्रमाणपत्र / पदवी किंवा सनदीलेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्णबाबतचे प्रमाणपत्र / संगंणक तंत्रज्ञान किंवा संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान याबाबत विशेषज्ञतेसह अभियांत्रिकीमधील पदवी .
  3. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट इतक्या वेगाचे शासकीय परीक्षा मंडळाची परीक्षा उत्तीर्ण केली असल्याचे प्रमाणपत्र.( लेखा लिपीक पदासाठी )
  4. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण (संगणक अर्हता) असल्यास ते प्रमाणपत्र.
  5. जातीच्या दाखल्याची प्रत तसेच जात वैधता प्रमाणपत्र. (मागासवर्गीय उमेदवारांकरीता).
  6. उन्नत व्यक्ती / गटामध्ये (क्रिमीलेअर) मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र. (खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण तसेच वि.जा. (), ..(), ..(), ..(), .मा.. व वि.मा.प्र. या मागासवर्गीय प्रवर्गातील पुरुष व महिला प्रवर्गाकरिता.)
  7. विवाह नोंदणी झालेल्या दाखल्याची प्रत. (महिला उमेदवारांच्या बाबतीत.)
  8. उमेदवारांच्या नांवात तसेच आडनावात बदल झाला असल्यास महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुद्रणालयाची अधिसूचना.(गॅझेटची प्रत.)
  9. महाराष्ट्र नागरी सेवा नियम-2005 (लहान कुटुंबाचे ) प्रतिज्ञापत्र. (सोबत नमुना जोडला आहे )
  10. उमेदवार महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र.(डोमिसाईल सर्टिफिकेट).
  11. उमेदवार खेळाडू असल्यास, सक्षम प्राधिका-याने दिलेले प्रशस्तीपत्रक / प्रमाणपत्र.
  12. उमेदवार माती सैनिक असल्यास, सैनिकी सेवेतील त्यांचे डिस्जार्ज बुक तसेच जिल्हा सैनिक कार्यालयाकडील ओळखपत्र.
  13. उमेदवार अपंग असल्यास, सक्षम वैद्यकीय अधिकारी / जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले अपंगात्वाचे प्रमाणपत्र.
  14. उमेदवार अंशकालीन कर्मचारी असल्यास, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कामाच्या कालावधीचे प्रमाणपत्र.
  15. स्वातंत्र्य सैनिक/ त्यांचे नामनिर्देशित पाल्य यांचे करीता जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशनाबाबत दिलेले प्रमाणपत्र.
  16. कागदपत्रांच्या मुळ प्रती व एक साक्षांकित झेरॉक्स संच
  17. उमेदवाराचे परीक्षेचे हॉल तिकीट /ओळखपत्राची प्रत

  • विशेष सूचना - उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीचे वेळी सोबत मोबाईल फोन्स आणू नयेत / ते बंद ठेवावेत.

सहसंचालक,
लेखा व कोषागारे ,
नाशिक विभाग, नाशिक .